gadkotancha_dharkari . *श्री सभाजीसूर्यहृदय* *श्लोक क्रमांक-५* *आज धर्मवीर संभाजीराजे बलिदानमासाचा पाचवा दिवस आजच्या या पाचव्या श्लोकाचा अर्थ-* ज्याप्रमाणे छत्रपती संभाजी महाराज देव , देश आणि धर्माचे रक्षण करण्यासाठी बलिदानाच्या मार्गातून समोर साक्षात मरण दिसत असताना सुद्धा मागे हटले नाही , त्याच प्रमाणे आपण आजच्या काळात आपल्या कोणत्याही कार्यात एकनिष्ठ राहून प्रसंगी त्या कर्या आपला प्राण गेला तरी मागे हटायचे नाही , ज्या प्रमाणे तळपता रवी ( सूर्य ) जसे उगवायचा थांबत नाही तो रोज नित्य नियम उगवतो व मावळतो त्या सूर्याच्या पथावर चालून आपण त्याच्याकडून आदर्श घेऊन आपल्या कार्यात नियमितपणा आणला पाहिजे असे आपल्याला शिवसूत ( शिवपुत्र ) सांगताहेत , ज्याप्रमाणे शंभूराजांनी मोघल , इंग्रज पोर्तुगीज यांसारख्या शत्रूनी रयतेच्या आणि देशाच्या गळ्याशी गुंडाळलेला जाचक पाश आपल्या तेजाने , शौर्याने तोडून टाकला त्याचप्रमाणे आपण आज आपल्या देशाच्या गळ्याशी गुंडाळलेला पाकिस्तान , चीन , बांगलादेश रुपी शत्रूंचा जाचक पाश शिवशंभूछत्रपतीच्या विचारांनी तोडून पुन्हा एकदा शिवशंभूछत्रपतींच्या स्वप्नातलां आपला हिंदुस्थान निर्माण करु. #धर्मवीर_बलिदानमास . . @shrishivpratishthansangli @shivpratishthan_hindusthan8 @shrishivpratishthanhindusthan @shri_shivpratishthan_hindustan #maharashtra #maharashtratourism #maharashtra_clickers #maharashtra_ig #maharashtramaza #maharashtra_forts #maharashtradesha #gadkille #gadkot #trekkersofindia #photography #raigad #raigadfort #unad #bhatakanti #dharkari #शिवप्रतिष्ठान_हिंदुस्थान #धारकरी #शिवसुर्य #मुंबई #amchimumbai #बलिदान #संभाजी_महाराज #छत्रपती_संभाजी_महाराज #धर्मवीर
. *श्री सभाजीसूर्यहृदय* *श्लोक क्रमांक-५* *आज धर्मवीर संभाजीराजे बलिदानमासाचा पाचवा दिवस आजच्या या पाचव्या श्लोकाचा अर्थ-* ज्याप्रमाणे छत्रपती संभाजी महाराज देव , देश आणि धर्माचे रक्षण करण्यासाठी बलिदानाच्या मार्गातून समोर साक्षात मरण दिसत असताना सुद्धा मागे हटले नाही , त्याच प्रमाणे आपण आजच्या काळात आपल्या कोणत्याही कार्यात एकनिष्ठ राहून प्रसंगी त्या कर्या आपला प्राण गेला तरी मागे हटायचे नाही , ज्या प्रमाणे तळपता रवी ( सूर्य ) जसे उगवायचा थांबत नाही तो रोज नित्य नियम उगवतो व मावळतो त्या सूर्याच्या पथावर चालून आपण त्याच्याकडून आदर्श घेऊन आपल्या कार्यात नियमितपणा आणला पाहिजे असे आपल्याला शिवसूत ( शिवपुत्र ) सांगताहेत , ज्याप्रमाणे शंभूराजांनी मोघल , इंग्रज पोर्तुगीज यांसारख्या शत्रूनी रयतेच्या आणि देशाच्या गळ्याशी गुंडाळलेला जाचक पाश आपल्या तेजाने , शौर्याने तोडून टाकला त्याचप्रमाणे आपण आज आपल्या देशाच्या गळ्याशी गुंडाळलेला पाकिस्तान , चीन , बांगलादेश रुपी शत्रूंचा जाचक पाश शिवशंभूछत्रपतीच्या विचारांनी तोडून पुन्हा एकदा शिवशंभूछत्रपतींच्या स्वप्नातलां आपला हिंदुस्थान निर्माण करु. #धर्मवीर_बलिदानमास . . @shrishivpratishthansangli @shivpratishthan_hindusthan8 @shrishivpratishthanhindusthan @shri_shivpratishthan_hindustan #maharashtra #maharashtratourism #maharashtra_clickers #maharashtra_ig #maharashtramaza #maharashtra_forts #maharashtradesha #gadkille #gadkot #trekkersofindia #photography #raigad #raigadfort #unad #bhatakanti #dharkari #शिवप्रतिष्ठान_हिंदुस्थान #धारकरी #शिवसुर्य #मुंबई #amchimumbai #बलिदान #संभाजी_महाराज #छत्रपती_संभाजी_महाराज #धर्मवीर
#धर्मवीर_बलिदानमास #maharashtra #maharashtratourism #maharashtra_clickers #maharashtra_ig #maharashtramaza #maharashtra_forts #maharashtradesha #gadkille #gadkot #trekkersofindia #photography #raigad #raigadfort #unad #bhatakanti #dharkari #शिवप्रतिष्ठान_हिंदुस्थान #धारकरी #शिवसुर्य #मुंबई #amchimumbai #बलिदान #संभाजी_महाराज #छत्रपती_संभाजी_महाराज #धर्मवीर